Breaking News

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण | Senior and Selection Grade Training List

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी प्रकाशित.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित रिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे . आपणास सदर यादी https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

💁 व्हिडीओ पहा 👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या