Breaking News

वर्णनात्मक नोंदी | इयत्ता 4 थी मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

 इयत्ता 4 थी मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी



*_मूल्यमापन व मूल्यमापन नोंदी 2022_*
════════════════
*प्रत्येक शैक्षणिक वर्षात आपणास विद्यार्थी मूल्यमापन पूर्ण करावे लागते. यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे मूल्यमापन नोंदी. या नोंदी कश्या कराव्यात कोणत्या सुधारणा लिहाव्यात. याविषयी आपणास मदत व्हावी यासाठी आपण खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घेवू शकता.*
ॲपची वैशिष्ट्ये-
1) वापरण्यास अगदी सोपे
2) प्रत्येक वर्गाच्या नोदी
3) विषय निहाय नोंदी
4) आवश्यक सुधारणा नोंदी
5) आवड व छंद या नोंदी
6) सर्व साधारण नोंदी चा समावेश
*● इयत्ता १ली ते ५ वि साठी* 👉🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.theappsstation.android5e6fa2fd4975a

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - मराठी

1) आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 

2) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 

3) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 

4) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 

5) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 

6) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 

7) आत्मविश्वासपूर्वक बोलतो 

8) दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 

9) लक्षपूर्वक एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 

10) योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो

11) विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 

12) स्वत:हून प्रश्न विचारतो 

13) कविता तालासुरात साभिनय म्हणतो

14) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 

15) नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 

16) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 

17) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 

18) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 

19) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 

20) भाषणसंभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 

21) बोधकथावर्तमानपत्रे मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 

22) ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 

23) मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 

24) निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो 

25) शब्द वाक्यप्रचार म्हणी बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो 

26) अवांतर वाचन करतो 

27) गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो 

28) मुद्देसूद लेखन करतो 

29) शुद्धलेखन अचूक करतो 

30) अचूक अनुलेखन करतो 

31) स्वाध्याय अचूक सोडवितो 

32) स्वयंअध्ययन करतो 

33) अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो 

34) संग्रहवृत्ती जोपासतो 

35) नियमसुचना ,शिस्त यांचे पालन करतो 

36) भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो 

37) लेखनाचे नियम पाळतो 

38) लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो 

39) वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो 

40) दिलेल्या वेळेत प्रकटवाचन मुकवाचन करतो 

41) पाठातील शंका विचारतो 

42) हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे 

43) गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो 

44) वाचनाची आवड आहे 

45) कविता चालीमध्ये म्हणतो 

46) अवांतर वाचन ,पाठांतर करतो 

47) सुविचाराचा संग्रह करतो 

48) प्रश्नांची अचूक उत्तरे देतो 

49) दिलेल्या विषयावर निबंध लिहितो 

50) बोधकथा सांगतो 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या नोंदी

विषय - मराठी

१) मित्रांचे  बोलणे ऐकून घ्यावे.

२) अशुद्ध भाषा वापरतो सहजपणे भाषण करता करावे.

३) बोलीभाषेचे प्रमाण बोलण्यात जास्त आहे. 

४) प्रमाण भाषेचा वापर करावा.

५) कविता पाठांतर करावे.

६) सुचवलेला भाग वाचताना कंटाळा करू नये.

७) प्रश्नाची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देऊ नये.

८) इतरांशी संवाद साधावा.

९) वर्णन सांगता येत नाही लिहिता येत नाही.

१०)  स्वतःच्या भावना व्यक्त करता येणे आवश्यक.

११) भाषेच्या वापरात व्याकरणिक चुका करु नये.

१२) इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन वापरतो. 

१३) प्रकट वाचन मौन वाचन करता येणे आवश्यक.

१४) दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घ्यावा.

 १५) कविताचे कृतीयुक्त गायन करावे.

१६) सुचवले ही कथा स्वतःच्या भाषेत सांगता आली पाहिजे.

१७) गाणे कविता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नाही. 

१८) वर्गकार्य उपक्रमात सहभाग घ्यावा.

१९) दिलेला स्वाध्याय वेळेत करावा.

२०) सुचविलेल्या भागाचे सादरीकरण करता येणे आवश्यक.

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - इंग्रजी

1. Build a story using a given outline.
2. Copy and understand the various formats of writing .
3. Collect and write idioms.
4. Collect and create slogans.
5. Write a diary on their daily routine.

6. Write answers to question on their daily routine.
7. Describe objects and personalities in writing.
8. Complete gapped dialogues.
9. Write natural and meaningful dialogues.
10. Write questions for an interview.

11. Write precisecomposition.
12. Write bio-data for self.
13. Compare a program.
14. Listen to announcement and follow them.
15. Listen and respond appropriately.

16. Listen and locate the stress ,intonation,contracted forms and question-tags.
17. Listen and write words, phrase and sentences.
18. Listen and interpret poems.
19. Listen with concentration to get specific information.
20. Listen and understand commentaries.

21. He is so shy to ask questions in English.
22. He is unable to respond on questions asked in English.
23. He can’t express his feelings.
24. He never tries to use idoms and proverbs, he learnt.
25. He is so shy to deliver speech in English.

26. He speaks roughly in English.
27. He can’t express his experience in English.
28. He can’t speak on given topic.
29. He uses various danger words.

30. He can’t speak boldly and confidently.
31. He never takes participation in every activity.
32. He can’t describe any simple event.
33. He discourages other students to speak in English.
34. Listen and write wrong.
35. Never follow the rules of English writing.

36. Makes wrong action according to suggestions.
37. He can describe his imaginations.
38. He is not able to tell as story using his own words.
39. Makes wrong questiong on suggested topic.
40. Collection of picture is not according to subjects of project.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - गणित

1) संख्या वाचन करतो 

2) लहान मोठ्या संख्या ओळखतो 

3) संख्याचा क्रम ओळखतो 

4) संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो 

5) बेरीज वजाबाकी ,गुणकार भागाकार क्रिया समजून घेतो 

6) पाढे पाठांतर करतो 

7) गुणाकाराने पाढे तयार करतो 

8) संख्या अक्षरी लिहितो 

9) अक्षरी संख्या अंकात मांडतो 

10) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो 

11) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो 

12) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो 

13) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो 

14) विविध भौमितिक संबोध समजून घेतो 

15) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो 

16)  भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो 

17) गणितीय चिन्हे ओळखतो 

18) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो 

19) गणितातील सूत्रे समजून घेतो 

20) सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो 

21)  भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो 

22)  भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो 

23) विविध परिमाणे समजून घेतो 

24) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो 

25) विविध राशिची एकके सांगतो 

26) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो 

27) उदाहरणे गतीने सोडवितो 

28) सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो 

29) आलेखाचे वाचन करतो 

30) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो 

31) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो 

32) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 

33) संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो 

34) संख्या विस्तारीत रूपात लिहितो 

35) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो 

36) अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो 

37) क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो 

38) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो 

39) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो 

40) दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी

विषय - गणित

१) पैशाचे साधी व्यवहार करता येणे आवश्यक.

२) संख्यालेखन करताना चुका करू नये.

३) संख्या वाचन करताना चुका करू नये.

४) भौमितिक आकाराची माहिती सांगता येणे आवश्यक.

५) साधे सोपे हिशोब करता येणे आवश्यक.

६) सुचवलेला पाढा म्हणता यावा.

७) दिलेला पाढा म्हणताना चुका करु नये.

८) स्वाध्याय सोडवताना नेहमी चुकीच्या पद्धतीने सोडवतो. 

९) गणितही चिन्हाबद्दल चुकीची प्रतिक्रिया देतो. 

१०) गणिताचे महत्व व उपयोग सांगता येत नाही.

११) संख्या उलट-सुलट क्रमाने वाचन-लेखन करतो. 

१२) सूचनेप्रमाणे कृती करावी.

१३) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाहीत. 

१४) गणिती क्रिया वरील उदाहरणे सोडवताना चुका करतो.

१५) दिलेली उदाहरणे उदाहरणे सोडवता येत नाहीत.

१६) दिलेल्या संख्यावरील क्रिया करता येत नाहीत.

१७) सुचवलेला आलेख काढण्यासाठी प्रयत्न करावा.

१८) स्वाध्याय वेळेवर सोडवणे आवश्यक.

१९) सुचवलेल्या संख्याचे वाचन करताना अडखळतो. 

२०) चित्र पाहून त्याचे वर्णन सांगता येणे आवश्यक.

२१) वर्ग कार्य व उपक्रमात सक्रिय भाग घेत नाही. 

२२) संख्या व त्यावरील क्रिया करताना त्यांची मांडणी चुकीची करतो.

२३) संख्या लेखन करणारा उलट-सुलट लेखन करतो.

२४) भुमितिक आकृत्यांची माहिती व नावे सांगता येत नाही.

२५) गणितीय संकल्पनांचा अर्थबोध होणे आवश्यक

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - परीसर अभ्यास

१) ज्ञानेंद्रियाची  ची निगा कशी घ्यावी ते सांगतो. 

२) नागरी जीवन मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो. 

३) प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत माहिती सांगतो.

४) नकाशात परिसरातील ठिकाणी विविध भौगोलिक जीवनाचे माहिती देतो. 

५) परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.

६) प्राणी च्या प्राथमिक गरजा समजून सांगतो. 

७) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. 

८) कोणत्या सवयी योग्य ते इतरांना पटवून देतो. 

९) स्वतः पडलेले प्रश्न विचारतो.

१०) का घडले?  यासारखे प्रश्न विचारतो.

११) विज्ञानातील गमती जमती सांगतो. 

१२) वैज्ञानिक बातम्यांचे वाचन करतो 

१३) सुचविलेल्या विषयासंदर्भात योग्य माहिती सांगतो.

१४) सुचवलेल्या वस्तूची प्रतिकृती तयार करतो. 

१५) ऐतिहासिक ठिकाण यांचे जतन करावे याबाबत जाणतो.

१६) सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो 

१७) दिलेला सादरीकरण करून सादर करतो

१८) लक्ष पूर्व ऐकतो विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतो

१९) ऐतिहासिक वस्तू चित्र यांचा संग्रह करतो

२०) दिलेला स्वध्याय वेळेत सोडवतो.

२१) सरव उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

२२) परीसरातील घटकांची अचूक माहिती सांगतो.

२३) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

२४) वर्गकार्यात व उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

२५) विचारलेल्या प्रश्नांची अचूक मुद्देसुद उत्तरे देतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी

विषय - परीसर अभ्यास

१)  केलेली कृती याचा योग्य क्रम सांगता येणे आवश्यक.

२) कृतीचा क्रम मागेपुढे सांगतो.

३) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.

४) सुचवलेल्या घटकाला अनुसरून सादरीकरण करता येत नाही.

५) नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडतो.

६) सार्वजनिक ठिकाणी ठेवायची स्वच्छता सांगता येत नाही.

७) वैज्ञानिक प्रयोग करताना घाबरतो.

८)  मित्रांसोबत नीट वागावे.

९) एखाद्या प्रसंगी काय करावे ते समजत नाही. 

१०) ज्ञानेंद्रियांची निघा घेत नाही. 

११) आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.

१२) ऐतिहासिक स्थळाची काळजी घ्यावी.

१३)  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रयत्न करावा.

१४)  प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.

१५)  परिसरातील स्थान विषयी माहिती असावी.

१६)  सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येणे आवश्यक.

१७) काळानुरुप पडलेला फरक सांगता यावा.

१८)  परिसरातील ऐतिहासिक स्थळाची माहिती असावी.

१९) इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येणे आवश्यक.

२०) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय -कला

1) कलेचे विविध प्रकार समजून घेतो 

2) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो  

3) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो 

4) चित्रे सुंदर काढतो 

5) प्रमाणबद्ध रेखाटन करतो

6) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो 

7) रंगाच्या छटातील फरक ओळखतो 

8) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो 

9) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो 

10) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो

11) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो 

12) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो 

13) वर्ग सजावट करतो 

14) मातीपासून विविध आकार बनवितो 

15) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो 

16 नृत्यनाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो

१७) घेतलेल्या विविध उपक्रमात सक्रिय भाग घेतो.

१८) सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रेखाटन काढतो.

१९) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.

२०) दिलेल्या कृतीनुसार मातीकाम करून वस्तू बनवतो.

२१) सुचविलेल्या कृतीनुसार योग्य ते हवभाव करतो.

२२) विषयाय अनुसरून गीतांचे सादरीकरण करतो.

२३) कृती क्रमाने व अचूकपणे सादर करतो.

२४) मिञांच्या मदतीने सादरीकरण करतो.

२५) चिञात आवश्यकतेनुसार रंगकाम करतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी

विषय - कला

१) वर्ग सजावटीत भाग असावा.

२) चिञ काढण्यास कंटाळा करू नये.

३) कृतीचा सराव मन लावून करावा.

४) मातीकामात रस घ्यावा.

५) इतरांना कृती कताना मदत करावी.

६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.

७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

८) सुचवलेले गीत गायन करावे.

९) कागद काम करत नाहीचूका टाळाव्यात.

१०) चिञ रंगवताना रंग व वेळ वाया घालवतो.

११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येणे आवश्यक.

१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणावा.

१४) संवाद नक्कल करताना लाजतो.

१५) सुचवलेल्या चिञावर रंगकाम करता येत नाही.

१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.

१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.

२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.

२१) सुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.

२२) विविध चिञाचे प्रकार ओळखता येत नाहीत.

२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.

२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घ्यावा.

२५) मिञासोबत सहकृतीत भाग घ्यावा.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - कार्यानुभव

१) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

२) उपक्रम आवडीने करतो 

३) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो 

४) तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन माडतो 

५) परिसर स्वच्छ ठेवतो

६) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो

 ७) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो

८)  आधुनिक साधनाचा वापर करतो

९)  व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो

१०) चर्चेत सहभागी होतो 

११) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो 

१२) विविध मुल्यांची जोपासना करतो 

१३) साहित्य साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो

१४) शिक्षकांचे सहकार्य घेतो 

१५) आत्मविश्वासाने कृती करतो 

१६) समाजशील वर्तन करतो

१७)  ज्ञानाचा उपयोग उपजीविकेसाठी करतो

१८) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करतो.

१९) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो 

२०) प्रकल्पात स्वतःहून सहभाग घेऊन पूर्ण करतो 

२१) प्रकल्पाचे सादरीकरण करतो

 २२) वर्ग कार्यात सहभागी होतो

२३)  दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करतो 

२४) वर्गकार्य व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो

२५) सहशालेय उपक्रमात स्वतः होऊन भाग घेतो.

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी

विषय - कला

१) कृती केल्यानंतर स्वतःचे मत सादर करता आले पाहिजे.

२) कृती करताना स्वतःचे मत सांगावे. 

३) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करावा.

४) कृती पूर्ण झाल्यावर स्वतःचे मत सांगता येणे आवश्यक.

५) सुचवलेल्या वस्तूच्या प्रतिकृती बनवता येणे आवश्यक

६) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करता येणे आवश्यक.

७) दिलेल्या साहित्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करु नये.

८) शालेय सजावटीत वर्ग सजावटीत भाग घ्यावा.

९) मातीपासून वस्तू बनवता येणे आवश्यक

१०)  कृतीचा क्रम सांगता येणे आवश्यक.

११) वर्ग कार्यात आवडीने सहभागी होणे आवश्यक

१२) दिलेल्या घटनेचा अनुभव घेता यावा.

१३) पाण्याचा अपव्यय करतो.

१४) उपक्रमात भाग घेण्यास कंटाळा करतो. 

१५) मूलभूत गरजांची माहिती असावी.

१६) परिसरातील वनस्पतीची पाने व फांद्या तोडतो.

१७) काम श्रम  करणे कमीपणाचे वाटते. 

१८) कामचुकारपणा व कामाचा आळस करतो.

१९) स्वतःची जबाबदारी घ्यावी.

२०) अतिशय निष्काळजीपणे कृती करतो. 

२१) कागद कामामध्ये भाग असावा.

२२) कृतीची आवड असावी.

२३) कामचुकारपणा व कामाची नेहमी टाळाटाळ करतो. 

२४) वर्ग सजावट भाग घ्यावा.

२५) मित्रांना मदत करावी.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषय - शारिरीक शिक्षण

1) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 

2)  आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो

3)  तालबद्ध  हालचाली करतो 

4) गटाचे नेतृत्व करतो 

5)  खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो 

6)  गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो 

7)  इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो

8)  विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो 

9)  खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो

10)  मैदानावरील विविध कामे आवडीने करतो 

11)  क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो 

12)  आरोग्यदायी सवयीचे पालन करतो 

13)  मनोरंजक खेळात सहभागी होतो 

14)  शारीरिक श्रम आनंदाने करतो 

15)  मैदानाची स्वच्छता करतो 

16)  जय पराजय आनंदाने स्वीकारतो 

17)  पंचाच्या निर्णयाचे आदर करतो

18)  खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो 

19)  श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो 

20)  शिस्तीचे पालन करतो 

21)  विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो 

22)  विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो 

23)  विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो 

24)  कलेविषयी रुचि ठेवतो 

25)  दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो 

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  अडथळ्याच्या नोंदी

विषय - विषय शाररीक शिक्षण

१) खेळाचे महत्त्व समजून घ्यावे.

२) खेळाच्या तासाला वर्गात असतो

३)  मैदानी खेळात सहभागी व्हावे.

४) मुले खेळताना नेहमीच बघत राहतो 

५) खेळायला नेहमी कंटाळा करतो

६)  वैयक्तिक स्वच्छता ठेवावी.

७) क्रीडांगणावर उगाच कचरा करतो

८)  चांगल्या सवयी चे पालन करावे.

९) नखे व केस वेळेवर काढावे.

१०) स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्यावे.

११)  वाईट सवयी च्या आहारी लवकर पडतो 

१२) वाईट सवयी काय आहेत याविषयी सांगता येत नाही

१३)  फक्त आवडत्या खेळातच भाग घेतो  

१४) इतर खेळात सहभाग घ्यावा.

१५) वैयक्तिक शर्यतींमध्ये भाग घ्यावा

१६) सांघिक खेळाचा खोटेपणाने खेळतो

१७)  खेळात सहकार्य वृत्ती जोपासावी.

१८) आवडत्या खेळाविषयी माहिती सांगता येणे आवश्यक.

१९) सुचवलेला व्यायाम प्रकार योग्य रित्या करता येत नाही 

२०) सुचवलेली कृती क्रमाने करावी.

२१) सुचवलेला व्यायाम प्रकार किंवा आसनाची माहिती असावी.

२२)  क्रीडांगण स्वच्छ करताना मदत करावी.

२३)  प्रथमोपचार पेटीतील साहित्याची माहिती देता येत नाही

२४)  स्वतःच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती असावी.

२५) खेळत असताना शिस्तीचे पालन करावे.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  वर्णनात्मक नोंदी

विषेष प्रगती

1.आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
आपली मते ठामपणे मांडतो
कोणतेही काम एकाग्रतेने करतो
कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
आत्मविश्वासाने काम करतात

इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे

11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्गशाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो

 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन  नोंदी

सुधारणा आवश्यक

वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
अभ्यासात सातत्य असावे
अवांतर वाचन करावे
शब्दांचे पाठांतर करावे
शब्दसंग्रह करावा

बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
नियमित शुद्धलेखन लिहावे
गुणाकारात मांडणी योग्य करावी
खळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे

11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा

16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे

21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या